औरंगाबाद : आठ दिवस पाणी येत नसल्याने पुंडलिक नगर येथील टाकीवर नागरिकांनी आंदोलन सुरू केले आहे एक तर आठ दिवसानंतर पाणी मिळते ते पण अवेळी आणि दूषित असते असा आरोप नागरिकांनी केला आहे.
#Aurangabad #WaterCrisis #WaterScarcity #Sakal #Andolan #BreakingNewsToday